Posts

छत्रपती संभाजी महाराज

🙏बलिदान मास 🙏 संभाजी महाराजांचे चरित्र एका व्यक्तिशिवाय पुर्णच होवु शकत नाही आणि ती व्यक्ति म्हणजे कवी कलश. कवी कलश यांची बुद्धीमत्ता निष्ठा व शौर्य पाहुनच संभाजी राजांनी कवी कलशांना अष्टप्रधान मंडळात सामिल करुन घेतले व त्यांना "छंदोगामत्य" अशी पदवी दिली.  कवी कलश एवढे बुद्धीमान होते की संभाजी राजे बहुतेक निर्णय त्यांच्या सल्लामसलती नंतरच घ्यायचे परंतु त्यांचा एखादा निर्णय किंवा मोहीम बाहेर फुटली असे कधीच घडले नाही यावरुन कवी कलशांची विश्वसनीयता स्पष्ट होते आणि म्हणुनच संभाजी राजांनी त्यांना पुढे "कुलमुख्तेयार" म्हणजे प्रशासनाचे प्रमुख म्हणुनही जबाबदारी दिली होती. संभाजी राजांनी औरंगजेबाशी होणार्‍या अखेरच्या लढाईची योजना बनविण्यासाठी संगमेश्वर येथे जी निवडक लोकांची बैठक घेतली त्यात कवी कलशही जातीने हजर झाले होते. संभाजी राजांबरोबर लढता लढता तेही कैद झाले होते. औरंगजेबाने त्यांचा प्रचंड छळ करु पाहीला.  त्यांना वेगळे भेटायला बोलवुन जहांगिरीचे आमिष दाखविले. परंतु कवी कलश बादशहाच्या आमिषाला न धजता स्वराज्याच्या खाल्या मिठाला जागले. कवी कलशांनी महाराष्ट्राशी व स्वराज्य

मुरुड जंजिरा

Image
 🚩 जंजिरा किल्ला 🚩 राजधानी रायगड मध्ये मुरुड-जंजिरा ठिकाणी 02/03/2024 अनुभवलेला एक दुर्दैवी क्षण आपण कोणतेही वाईट क्षण अनुभवले तर ते दुर्लक्षित करतो आणि आपण मनातच पुटपुटतो आपले काही वयक्तिक नुकसान झाले नाही ना मग आपल्याला काय करायचं आहे आणि आपण घटनेकडे कानाडोळा करतो. पण आज मी ठरवले आहे घडलेला क्षणाने जरी माझे नुकसान झाले नसले तरी ते आपल्या बांधवांपर्यंत पोहचवायला हवे जेणेकरून आवाज उठवला जाईल आणि सर्व पर्यटक सावध होतील. एकदा तिकडे गेलेला पर्यटक तिथे पुन्हा जाणार नाही असा वयक्तिक अनुभव आम्हाला आला आहे. मी जंजिरा किल्ला,पद्मदुर्ग किल्ला ला या आधीही 6 वर्षांपूर्वी गेलो होतो पण असा वाईट क्षण अनुभवायला मिळाला नव्हता पण या वेळेस खूपच चुकीचे प्रकार तिथे दिसले. माझे कुटुंब आणि माझ्या मित्राचे कुटुंब अलिबाग-नागाव मधून सकाळी 11 वाजता अभयारण्य मार्गे जंजिरा किल्ला पद्मदुर्ग किल्लाकडे निघालो रस्त्यामध्ये नगरपरिषद कर, ग्रामपंचायत कर भरून जंजिरा जवळ पोहचलो. आम्ही तिथे पोहचल्यावर लगेच तिकीट काढले (प्रत्येकी 100 रुपये) आणि आम्ही सर्व रेवती नौका मध्ये जाऊन बसलो त्या नौका मध्ये कोणत्याही प्रकारच्या

Shelar Mama

Image
शेलार मामा   ज्या शेलारमामांबद्दल आपण ३५० वर्षांपेक्षा जास्त काळ ऐकत आलो आहोत आणि ज्यांना आपण त्यांच्या समार्थ्या बद्दल आणि शौर्या बद्दल ओळखतो त्यांचा खरं आणि पूर्ण नाव ' कोंडाजी रायाजी शेलार ' असं आहे. कोंडाजींच्या वडिलांचं नाव ' रायाजी कानोजी शेलार ' आणि आईचं नाव ' जनिबाई रायाजी शेलार ' असं होतं.  रायाजींना दोन अपत्य. एक पुत्र म्हणजे कोंडाजी आणि कन्या म्हणजे पार्वती. या दोघांचा जन्म सध्याच्या रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कुडपण या गावी झाला .या गावाला खुप सुंदर असं नैसर्गिक वरदान लाभल आहे. तीन जिल्ह्यांच्या अगदी मधोमध हे गाव वसले आहे. घनदाट जंगल , गर्द वनराई , सह्याद्रीच्या  आभाळाला टेकणाऱ्या डोंगर रांगा आणि याच डोंगरां मधून येणारी जगबुडी नदी अश्या नैसर्गिक श्रीमंती असलेल्या ठिकाणी वसलेले कुडपण हे शेलार मामांचे गाव. बघता क्षणी डोळ्यांचे पारणे फिटेल इतके सुंदर आहे.  शेलार मामांची बहिण पार्वतीबाई यांचा विवाह गोडवली गावचे पाटील ' काळोजी मालुसरे ' यांच्याशी लावण्यात आला. काही काळानंतर कोंडाजींचा देखील विवाह जावळी खोऱ्यातील लक्ष्मीबाईं सोबत लावण्या

Maharaja Ranjit Singh

Image
 तो हॅलो दोस्तों तो आज हम एक और भारत मे बोहतसे इतिहासिक राजा ओने अपना धाडस और कौशल्य दीखाके इतिहास के पने पर अपना धाडस और कौशल्यको इतिहास के पने पर अपनी छाप छोड़ दी है। उन मे से आज हम एक राजा के बारे मे बात करेंगे जिनको आज हम सीख साम्राज के प्रमुख कहते है।  उन्हें सिख धर्म के पहले महाराजा के रूप में जाना जाता है। उ न्होंने 19वीं सदी के दौरान पंजाब को एकीकृत किया और उसे आरम्भिक ब्रिटिश शासन से बचाया। ऐसे महान राजा का नाम है महाराजा रणजीत सिंह महाराजा रणजीत सिंह के शासनकाल में, सिख साम्राज्य ने काफी विस्तार किया और उन्होंने पंजाब को एक शक्तिशाली राज्य बनाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। तो आज हम इनके बारे मे जानकारी लेंगे। महाराजा रणजीत सिंह की जीवनशैली: महाराजा रणजीत सिंह की जीवनशैली उनके विदेशी राजनीतिक सम्बन्धों, विजय और साम्राज्य का विस्तार, संघर्षों और साम्राज्य के विकास के साथ जुड़ी हुई थी। उन्होंने अपने शासनकाल में विभिन्न धर्मों, सांस्कृतिक समृद्धियों, और लोगों के साथ संबंध स्थापित किए। उनकी जीवनशैली मे

Samudragupta

Image
दोस्तों आज हम भारतीय इतिहास के एक महत्वपूर्ण राजा के बारे मे जानकारी लेंगे। जिनके उग को सोनेका उग भी कहा जाता था। उनके उग मे बहोत सारे शिलालेख  उन्होंने भारतीय उपमहाद्वीप को एक समृद्धि और सांस्कृतिक उत्थान का काल दिया। तो उनका नाम है समुद्रगुप्त समुद्रगुप्त को "कविराज" और "धर्मपुत्र" के उपाधि से सम्मानित किया गया था। उन्होंने अपने शासनकाल में विजयोत्सवों और यात्राओं का आयोजन किया और कला, साहित्य, और विज्ञान में बृहद्धि को प्रोत्साहित किया। समुद्रगुप्त  समुद्रगुप्त जीवनशैली: समुद्रगुप्त का जीवनशैली उनके शासनकाल में एक समृद्धि और सांस्कृतिक उत्थान के कारण महत्वपूर्ण था। वे एक योद्धा और साहसी राजा थे जो अपने शासनकाल में भारतीय साम्राज्य को मजबूत करने के साथ-साथ कला, साहित्य, और विज्ञान में बृहद्धि को भी प्रोत्साहित करते रहे। यहां कुछ मुख्य पहलुओं के साथ समुद्रगुप्त की जीवनशैली का विवरण है: राजनीतिक कुशलता: राजनीतिक कुशलता एक नेता या शासक की योग्यता को सूचित करती है जिससे वह अपने राजनीतिक लक्ष्यों को हासिल करने में समर्थ होता है। यह कुशलता और विवेकपूर्णता की एक मिश्रण ह